एम क्रिकेट अकादमी सावंतवाडी संघाचा विजय
पाचगणी येथील १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत मिळविले विजेतेपद बांदा/प्रतिनिधीपांचगणी (जि. सातारा) येथे संपन्न झालेल्या १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात एम जी क्रिकेट अकादमी डोंबिवली (मुंबई) संघावर एम क्रिकेट अकादमी सावंतवाडी संघाने ४ गाडी राखून विजय मिळवीत सलग दुसऱ्या वर्षी आर. सी. चषकावर आपले नाव कोरले.प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने निर्धारित २० षटकात सर्व गडी…
