धुरीवाडा साई मंदिर वर्धापनदिन २८ पासून

मालवण दि प्रतिनिधी
कोळंब भटवाडी येथील गोपाळकृष्ण मंदिरचा पाचवा वर्धापन दिन सोहळा व गवळदेव उत्सव २१ नोव्हेंबर रोजी आयोजित केला आहे. यानिमित्त सकाळी ८.३० वा. मूर्ती पूजा व अभिषेक, ११ वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. महाआरती, १ वा. महाप्रसाद, ३ वा. श्री चरणी ग्रामस्थांची गाऱ्हाणी, सायंकाळी ७ वा. स्थानिक भजने, रात्री ९.३० वा. सांस्कृतिक कार्यक्रम तसेच रेकॉर्ड डान्स व एकांकिका होणार आहेत. लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page