छत्री फुलली,तर विमान कोसळले….

खरेदी विक्री संघाचा निकाल जाहीर; भाजप-शिदें गटाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष;.

⚡सावंतवाडी ता.१२-: संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सावंतवाडी खरेदी, विक्री संघाच्या निवडणुकीत भाजप शिंदे गटाने बाजी मारली १५-० च्या फरकाने महविकस आघाडीवर मात केली आहे. यामुळे उद्धव ठाकरे गटासह म्हाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे.

भाजप शिंदे गटाने पहिल्याच निवडणुकीत महाविकस आघाडीला धोबी पछाड केल्याने भाजप शिंदे गटात आनंदोत्सव साजरा होत आहे. निवडणूक निकालाने छत्री फुलली तर सेनेची विमान कोसळले आहे. या विजयाने भाजप शिंदे गटाने विजयाची नांदी दिली आहे.

एकतर्फी विजया नंतर सर्व विजयी उमेदवार व भाजप शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला आहे.

You cannot copy content of this page