दोडामार्ग शहराच्या विकासासाठी भाजप पक्ष, नेते कधी कमी पडणार नाहीत
भाजप युवा नेते विशाल परब यांचा विश्वास;नगराध्यक्ष चेतन चव्हाण आयोजित दीपावली शो टाईमचे परब यांच्याहस्ते उद्घाटन ⚡दोडामार्ग ता.१३-: दोडामार्ग शहराच्या विकासासाठी आणि निधी देण्यासाठी माझे नेते, माझा पक्ष आणि मी कधीही कमी पडणार नाही.भविष्यात या भागासाठी कोट्यावधीचा निधी येईल आणि दोडामार्ग हे राज्यातील नंबर वन शहर बनेल. यात कोणतीही शंका नाही.यासाठी दोडामार्ग वासियांनी आज जशी…
