बस आणि ओमणी गाडी अपघातात दर्पण राणे यांचे निधन
बस आणि ओमणी गाडी अपघातात दर्पण राणे यांचे निधन वैभववाडी प्रतिनिधी खाजगी आराम बस आणि मारुती ओमणी गाडी यांच्यात झालेल्या अपघातात ओमनी चालक दर्पण प्रकाश राणे वय ४१ रा. ओझरम याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात रविवारी मध्यरात्री नाधवडे सरदारवाडीनजीक घडला. आराम बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयताचा भाऊ दर्शन प्रकाश राणे यांनी…
