दहा महिन्यांपासून गटाराचे काम सुरू नाही
भाजप युवा नेते सौरभ ताम्हणकर यांची न प प्रशासनाला आठ दिवसांची डेडलाईन मालवण दि प्रतिनिधीनगरपालिका प्रशासनाने दहा महिन्यापूर्वी मालवण बाजारपेठेतील दलित वस्ती चर्मकार वसाहतीच्या रस्ता गटाराच्या कामाचा कार्यारंभ आदेश देऊनही काम सुरू न झाल्याने मालवण भाजपचे युवा नेते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी मालवण न. प. प्रशासनाला आठ दिवसाची डेडलाईन देतानाच येत्या आठ दिवसात हे काम…
