विद्यार्थ्यांनी सकारात्मक राहून शैक्षणिक प्रगती साधावी…
नगराध्यक्ष दिलीप गिरप:रा. कृ. पाटकर हायस्कुलचे पारितोषिक वितरण उत्साहात.. ⚡वेंगुर्ला ता.३१-: आज विद्यार्थ्यांच्या विकासासाठीच शिक्षणपद्धती अस्तित्वात आहे. विद्यार्थ्यांनी प्रामाणिक व सकारात्मक राहून उच्च शिक्षण घ्यावे व स्वतः चे व शाळेचे नाव उज्ज्वल करावे. आज येथील प्रशालेच्या इमारत व इतर मूलभूत गरजासाठी समाजातून पुढाकार घेणे आवश्यक आहे. शाळेच्या उन्नतीसाठी आपले निश्चितच सहकार्य राहील, असे प्रतिपादन वेंगुर्ला…
