Headlines

भारतीय संविधानातील मूल्यांचा प्रसार करूया

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकने यांचे प्रतिपादन;संविधान दिनानिमित्त समता पर्व कार्यक्रमाचे जिल्ह्यात आयोजन ⚡मालवण ता.२६-: भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला हक्क व अधिकार दिलेले आहेत. या हक्क अधिकारामुळेच भारतीय नागरिक स्वतंत्र आहे. भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता,बंधुता या मूल्यामुळे देशाची एकात्मता टिकून आहे. संविधान दिनाच्या निमित्ताने आपण भारतीय संविधानातील मूल्यांचा प्रसार करूया असे आवाहन समाज…

Read More

२७ रोजी मसुरे देऊळवाडा येथे स्वामी मंगल महाराज पुण्यतिथी

मालवण दि प्रतिनिधी मसुरे देऊळवाडा येथील स्वामी मंगल महाराज पुण्यतिथी उत्सव २७ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता स्वामींच्या पादूकांची विधीवत पूजा-अर्चा, १० वाजता महाआरती व स्थानिकांचे भजन, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता भरतेश्वर मंदिर येथे सत्यनारायण महापूजा, आरती व तिर्थप्रसाद, रात्री १०…

Read More

मालवण तालुका विधी सेवा समितीच्यावतीने संविधान दिन

रॅली काढत केले मार्गदर्शन मालवण (प्रतिनिधी) भारत माता की जय… वंदे मातरम… लोकशाहीचा जागर, संविधानाचा आदर… सबसे प्यारा, संविधान हमारा… अशा घोषणा देत आणि भारतीय संविधान प्रस्ताविकेचे वाचन करत, राष्ट्रगीत म्हणत आज मालवणात संविधान दिनानिमित्त मालवण तालुका विधी सेवा समितीतर्फे संविधान रॅली काढून संविधानाबाबत मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली. भरड येथील दत्त मंदिर पासून सुरू…

Read More

सांगवेतील भाजपा कार्यकर्ते शिवसेनेत

⚡कणकवली ता.२६-: सांगवे गावातील भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. सांगवे घोसाळवाडी येथील या कार्यकर्त्यांचे कनेडी शिवसेना शाखा येथे महिला जिल्हा प्रमुख निलम सावंत-पालव यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले.सांगवे घोसाळवाडीतील आग्नेल सालू घोन्साल्वीस, रुजाय साहेर फर्नांडिस, शारदा गणेश भोगटे, लिना घोन्साल्वीस, नॅन्सी फर्नांडिस, विठ्ठल गणेश भोगटे…

Read More

कळसुलकरचे शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश

⚡सावंतवाडी ता.२६सहदेव राऊळ-: येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शालेय क्रीडा स्पर्धांतील विविध क्रीडा प्रकारांमध्ये घवघवीत यश संपादन केले. रायफल शूटिंग (ओपन साईट) प्रकारात सतरा वर्ष वयोगटाची प्राजक्ता विनोद जाधव (इयत्ता-१०वी) हिने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला व विभागस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली. रायफल शूटिंग (पीप साईट एअर…

Read More

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे भव्य रॅली काढून स्वागत

⚡कणकवली ता.२६-:भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचे स्वागत आम.नितेश राणे यांनी केले. यावेळी कणकवली विधानसभा मतदारसंघात वागदे गणपती मंदिर ते वृंदावन हॉल कलमठ पर्यंत काढलेल्या मोटर सायकल रॅलीत शेकडो मोटारसायकल व भाजपाचे झेंडे सामील झाल्याने भाजपामय वातावरण निर्माण झाले होते. आमदार नितेश राणे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते या रॅलीत सहभागी…

Read More

संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!* 

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🔵🔹🔵🔹🔵🔹🔵🔹🔵🔹🔵🔹 🔹” २६ जानेवारी १९५० ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत,राजकारणात आपल्याकडे समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील.अशा परस्पराविरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत?ही विसंगती शक्य तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे.” 🔹 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🔹 🔵 संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🔵 🔵…

Read More

सावंतवाडीत उद्या जिल्हा स्तरीय ज्युदो स्पर्धा

संजू परब मित्रमंडळ व जिल्हा ज्यूदो कराटे संघटनेचे आयोजन ⚡सावंतवाडी ता.२६-: भाजप जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब मित्रमंडळ, सावंतवाडी व सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो-कराटे – आकिदो असोसिएशन, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय भव्य ज्युदो स्पर्धा उद्या सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की रविवार २७ नोव्हेंबर…

Read More

यापुढील सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवणार…

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक सावंतवाडीत संपन्न.. सावंतवाडी : आगामी होऊ घातलेल्या ग्रामपंचायती निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यासाठी आर. पी. डी. हायस्कुल येथे काँग्रेस राष्ट्रवादी- काँग्रेस, आणि शिवसेना यांच्या प्रमुख पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली.बैठकीत निवडणुका लागलेल्या ग्रामपंचायतीच्या उमेदवारांबाबत चर्चा करण्यात आली. यापुढे ग्रामपंचायती व इतर निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवायचे निश्चित करण्यात आले….

Read More

पंजाबी, हैद्राबादी, कोल्हापुरी डिश बनविण्याचे प्रशिक्षण शिबिर

⚡मालवण ता.२६-: पर्यटन व्यावसायिक महासंघ व मातृत्व वरदान फाऊंडेशनच्या विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्यातील होम स्टे, कृषी पर्यटन प्रकल्प हॉटेल व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना पर्यटकांच्या आदरातिथ्य करत असताना मालवणी जेवणाच्या आस्वादा सोबत पंजाबी, हैद्राबादी, कोल्हापुरी जेवणाच्या आस्वाद देता यावा यासाठी व्यावसायिकांसाठी दि. २९ व ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ५ वेळेत रॉयल ओशन बीच रिसॉर्ट तारकर्ली येथे…

Read More
You cannot copy content of this page