🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥
🔵🔹🔵🔹🔵🔹🔵🔹🔵🔹🔵🔹
🔹” २६ जानेवारी १९५० ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत,
राजकारणात आपल्याकडे समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील.
अशा परस्पराविरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत?
ही विसंगती शक्य तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे.”
🔹 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🔹
🔵 संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🔵
🙏🏻 शुभेच्छूक 🙏🏻
🔵 असिफ अहमद ख्वाजा. 🔵 राष्ट्रीय सचिव अल्पसंख्यांक विभाग. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.
🔵🔹🔵🔹🔵🔹🔵🔹🔵🔹🔵🔹
