Headlines

लाईफ लाईन फाउंडेशनच्या वैद्यकीय शिबिरात ६० जणांनी घेतला लाभ

देवगड (प्रतिनिधी)देवगड मेडिकल फाउंडेशन डॉ आठवले कॅम्पस येथे लाईफ लाईन फाउंडेशन तर्फे २६ नोव्हेंबर रोजी वैद्यकीय शिबीर आयोजित करण्यात आले होते.या वैद्यकीय शिबिरात एकूण ६० रुग्णांनी भाग घेतला. रत्नागिरी येथील प्रख्यात न्युरो सर्जन डाॅ विजय फडके , अस्थिरोग तज्ञ डॉ तन्मय आठवले यांनी रुग्णांची मोफत तपासणी केली.आवश्यक त्या रुग्णांची सवलतीच्या दरात चिकित्सा करण्यात आली.भविष्यात लाईफ…

Read More

एडगाव येथे २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली

⚡वैभववाडी ता.२६-:मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस, नागरिक यांना एडगाव येथील शहीद विजय साळसकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली. अर्जुन रावराणे विद्यालय,ग्रामपंचायत एडगाव व तहसील कार्यालयातील अधिकारी ,कर्मचारी यांनी मिळून शहीदांना मानवंदना दिली.मुंबईवर सन २००८ साली याच दिवशी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात वैभववाडीचे सुपुत्र व मुंबई पोलीस दलातील अधिकारी विजय…

Read More

तळेरे ते वैभववाडी रोडवरील निकृष्ट काम भाजप कार्यकर्त्यांनी पाडले बंद

⚡वैभववाडी ता.२६-: तळेरे ते वैभववाडी रोडवरील नाधवडे सरदारवाडी बस स्टॉप जवळील रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम भाजपा कार्यकर्तेन बंद पाडले.नाघवडे कोल्हापुर तळेरे स्त्यावरील खड्डे भुजवत असताना मा . जि.प. सदस्य सुधिर नकाशे पप्या पाटणकर रविंद्र वारीक संतोष पेडणेकर महेश गोखले पुडलींक साळुंखेसाक्षी कदम कविता इस्वलकर व इतर महीला वर्ग यांनी काम पाहीले तर खडयामध्ये माती व…

Read More

बावनकुळे ओबीसींच्या समस्या पूर्ण करतील

ओबीसी समाज मेळाव्यात संजू परब यांनी व्यक्त केला विश्वास;भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न ⚡सावंतवाडी ता.२६-: चार पक्षाची सभा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होण्याचा हा पहिला योग असून आणि हा योग चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामुळे शक्य झाला आहे. आमच्यासाठी हा सोन्याचा दिवस आहे. बावनकुळे यांनी एखादी गोष्ट मनावर घेतली की ते निश्चित पूर्ण करतात. ज्या समस्या मी…

Read More

ग्रामपंचायत ‘निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढवून यश प्राप्त करेल*

जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी व्यक्त केला विश्वास* ⚡मालवण ता.२६-: बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेशासाठी सर्वच ठिकाणावरून प्रतिसाद वाढत आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षातून ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासही अनेकजण इच्छुक आहेत. भाजपासोबत युती करून निवडणूक लढवण्याबाबत चर्चा सुरु आहेत. मात्र, काही ग्रामपंचायतीत बाळासाहेबांची शिवसेना स्वतंत्र ही निवडणूक लढवेल आणि यश प्राप्त करेल, असा विश्वास बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय…

Read More

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर

कुडाळ- मालवण विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी बबन शिंदे यांची निवड* ⚡मालवण ता.२६-: बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करताना मालवणातील तिघाजणांना संधी देतांना मालवण तालुकाप्रमुख पदावर दोन नवीन चेहऱ्यांना संधी दिली गेली आहे यात मालवण तालुक्यातून कुडाळ- मालवण विधानसभा क्षेत्रप्रमुख पदी बबन शिंदे यांची निवड करण्यात आली असून मालवण तालुकाप्रमुख पदी महेश राणे (आचरा, आडवली,…

Read More

सुषमा अंधारे यांनी तारतम्य ठेवून बोलावे

राणे यांना डीवचण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर देऊ : सुदेश आचरेकर ⚡मालवण ता.२६-: शिवसेनेतील एक – दोन नव्हे तर तब्बल ४० आमदार हे उद्धव ठाकरे यांना सोडून गेले, यातूनच ठाकरे हे आमदारांशी जुळवून घेण्यास अकार्यक्षम ठरले आहेतच त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल आमदारांमध्ये किती असंतोष होता हे सिद्ध होत असल्याने सुषमा अंधारे यांनी उद्धव…

Read More

ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे : सावंतवाडीत भाजप ओबीसी समाज मेळावा ⚡सावंतवाडी ता.२६-: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने प्रथमच देशाला ओबीसी पंतप्रधान लाभला आहे. त्यांच्या माध्यमातून ओबीसी समाजाला तब्बल ६५ संविधानिक दर्जा दिला. विदर्भातील हंसराज अहिर ओबीसी कमिशनचे अध्यक्ष झाले. त्यांच्या माध्यमातून ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. असे ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर…

Read More

देवगड सडा येथे दुकानात चोरी

देवगड (प्रतिनिधी)देवगड सडा येथील दुकानाचे कुलूप कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडून दुकानात प्रवेश केला आणि रोख रु १५००/-लंपास केले अशी फिर्याद मंगेश मोहन मेस्त्री (३२)रा जामसंडे(मळई)यांनी देवगड पोलीस स्थानकात शनिवारी दुपारी १.१४ च्या मानाने दिली आहे.सदरची घटना २४ नोव्हेंबर २०२२ रात्री ९.३० ते २५ नोव्हेंबर स.९ या कालावधीत घडली .या घटनेसंदर्भात अज्ञात चोरट्या विरुद्ध देवगड स्थानकात…

Read More

महाराष्ट्र एकीकरण समितीची २८ रोजी सावंतवाडीत बैठक

उपस्थितीत राहण्याचे अण्णा केसरकर यांचे आवाहन .. ⚡सावंतवाडी ता.२६-: कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील गावांवर दावा करून सीमाभागातील मराठी बांधवांची चेष्टा सुरू केली आहे. या वक्तव्याबद्दल निषेध आणि विरोधात पुढील रणनीती ठरवण्यासाठी सोमवारी २८ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता जिमखाना येथील हाँटेल दळवी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीत मराठी सीमावर्ती बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र…

Read More
You cannot copy content of this page