Headlines

रेकॉर्ड ब्रेक २५२ जणांनी केले रक्तदान

कट्टा येथील आभाळमाया ग्रुपने आपलाच रेकॉर्ड मोडला मालवण दि प्रतिनिधी कट्टा येथील आभाळमाया ग्रुपच्या वतीने आणि गोवा, एसएसपीएम, ओरोस रक्तपेढी यांच्या सहकार्याने कट्टा येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये मागील वर्षीचा २२१ रक्तदात्यांचा विक्रम मोडीत काढीत आज तब्बल २५२ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली . प्रारंभी सावंतवाडीचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी या रक्तदान शिबिराचे…

Read More

आपले संविधान‘ पुस्तकाचे प्रकाशन

⚡वेंगुर्ला ता.२७-: महाराष्ट्रात २६ नोव्हेंबर संविधान दिवस ते ६ डिसेंबर २०२२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस जिल्हा व मंडळ स्तरावर साजरा करत आहोत. या अनुषंगाने २६ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला भाजपातर्फे संविधान दिवस साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते संविधानाचे पुजन करण्यात आले. फोटोओळी – संविधान दिनाचे औचित्य साधून भाजपा कार्यालयात ‘आपले संविधान‘ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात…

Read More

साहित्य संमेलनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

⚡वेंगुर्ला ता.२७-: आनंदयात्री वाङ्मय मंडळातर्फे दि.१० व ११ डिसेंबर या कालावधीत साई मंगल कार्यालय (जयवंत दळवी नगरी) वेंगुर्ला येथे वेंगुर्ला तालुका त्रैवार्षिक तिसरे मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. या साहित्य संमेलनातील विविध कार्यक्रमांची सुरुवात ही ७ डिसेंबरपासून होत आहे. दि. ७ रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत पाटकर हायस्कूल येथे ‘विद्यार्थी कट्टा‘ या…

Read More

सोनु सावंत मित्रमंडळाच्या महाआरोग्य शिबिराचा कार्यक्रम कौतुकास्पद:राजन तेली

⚡कणकवली ता.२७-: आरोग्य शिबिर जनतेसाठी महत्वाचे आहे. सोनु सावंत मित्रमंडळाच्या महाआरोग्य शिबिराचा कार्यक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी आमदार,भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले.तसेच सोनू सावंत चांगले काम करत आहे,त्याला सहकार्य करा.त्याच्या पाठीशी रहा,असे आवाहन त्यांनी केले. वरवडे येथील आयडियल इंग्लिश स्कूल येथे सोनू सावंत मित्र मंडळ आयोजित महा आरोग्य शिबिरात ते बोलत होते.शिबिराचे उद्घाटन डॉ….

Read More

मडुरा हायस्कूलचा सोमवारी पारितोषिक वितरण सोहळा

⚡बांदा ता.२७-: न्यू इंग्लिश स्कूल मडुरा प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा सोमवार २८ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वाजता होणार आहे. यावेळी माजी जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, माजी मत्स्यव्यवसाय अधिकारी नंदकुमार देसाई, माजी पर्यवेक्षक अच्युत पिळणकर, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी मकरंद तोरसकर, समन्वय समिती सहसचिव नंदकुमार नाईक उपस्थित राहणार आहेत. पालक व ग्रामस्थांनी…

Read More

संविधान साक्षरता ही काळाची गरज

सगुण जाधव;मळेवाड शाळा नंबर २ मध्ये संविधान दिन साजरा ⚡सावंतवाडी ता.२७ सहदेव राऊळ-: देशाची खऱ्या अर्थाने प्रगती झाली पाहिजे तर देशात संविधान साक्षरता निर्माण झाली पाहिजे ही काळाची गरज आहे यासाठी विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांना संविधानाची ओळख व संविधानाच्या मूल्याची माहिती झाली पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे चे समतादूत…

Read More

मच्छीमारांच्या टोपलीत सदैव मासे भरलेले राहोत

मच्छीमार समाजाच्या नेत्यांचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना साकडे ⚡सावंतवाडी ता.२७-: मत्स्य उत्पादन वाढीसाठी शासन दरबारी योग्य तो पाठपुरावा करावा जेणेकरून मच्छीमारांच्या टोपलीत सदैव मासे भरलेले राहतील असे साकडे मच्छीमार समाजाच्या नेत्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे घातले आहे. यावेळी त्यांना लाकडी मासा व वेताची टोपली भेटवस्तू म्हणून दिली आहे. यावेळी मच्छीमार समाजाला भेडसावणाऱ्या समस्या…

Read More

पाडलोस रवळनाथचा मंगळवारी 29 रोजी जत्रोत्सव

⚡बांदा ता२७-: सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ माऊली पंचायतन देवस्थानचा वार्षिक जत्रौत्सव मंगळवार दि. 29 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्रींची पूजा त्यानंतर नवस बोलणे, नवस फेडणे तसेच ओटी भरणे आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत….

Read More

प्रवाशांना कणकवली शहरात उतरवा अन्यथा आंदोलन करणार

गटनेते संजय कामतेकर यांचा लक्झरी चालकांना इशारा कणकवली 2 महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत कणकवली शहरात फ्लाय ओव्हर ब्रिज झाल्यानंतर मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या लक्झरी या फ्लाय ओव्हर ब्रिज वरून थेट हळवल फाट्यावर कणकवलीतील प्रवाशांना उतरवत असल्याने सध्या प्रवाशांना या प्रकारामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे लक्झरी वाहन चालकानी याबाबत निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा कणकवली…

Read More

जिल्हास्तरीय विविध स्पर्धांमध्ये कणकवली कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे यश

⚡कणकवली ता.२७-: क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय विविध स्पर्धांमध्ये कणकवली कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. १९ वर्षांखालील जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत आकाश तावडे, भाग्यश्री सावंत यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. आर्यन महाडिक, सायली वाघाटे, साजरी बातकर यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त…

Read More
You cannot copy content of this page