वक्तृत्व स्पर्धेत रेवती सुनील लाड हीचे यश
⚡कणकवली ता.२८-:रानमित्र आचरा तर्फे आयोजित पर्यावरण विषयक स्पर्धा केंद्रशाळा आचरा येथे संपन्न झाल्या होत्या. या स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते सातवी या गटामध्ये साप शत्रू नव्हे मित्र या विषयावरील वकृत्व स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय श्रावण न.1 या शाळेची विद्यार्थिनी कुमारी रेवती सुनील लाड हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. याबद्दल रानमित्र परिवारातर्फे रोख 501 रुपये , प्रशस्तीपत्र…
