जिल्हा निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी संघटना अध्यक्षपदीं दयानंद गवस
पुढील पाच वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड ⚡देवगड ता.२४-: प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घे आपण निवृत्त होतो तेव्हा आपल्याकडे आपले आरोग्यकडे देण्यासाठी पुरेसा वेळ आहे यापुढे सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार सर्वांनी आपल्याला सहकार्य करावे सिंधुदुर्ग जिल्हा निवृत्त पोलिस अधिकारी आणि कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्षपदी दयानंद गवस यांची निवड झाल्यानंतर यांनी निवृत्त पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांना…
