“कुडाळ मान्सून रन 2026” च्या रजिस्ट्रेशन लिंकचे अनावरण…
आयर्नमॅन प्रमोद भोगटे यांचे पाहिले रजिस्ट्रेशन:राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर तर्फे 5, 10, 16 व 21 किमीची भव्य हाफ मॅरेथॉन.. ⚡कुडाळ ता.१२-: राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर आणि टीम कुडाळ मान्सून रन तर्फे कुडाळ मान्सून रन (वर्ष तिसरे) च्या रजिस्ट्रेशन लिंकचे अनावरण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले आयर्नमॅन (लोहपुरुष) प्रमोद भोगटे यांच्या हस्ते करण्यात आले….
