Headlines

आरपीडीच्या माजी विद्यार्थ्यांच्यावतीने व्ही. बी. नाईक यांना आराम खुर्ची भेट

⚡सावंतवाडी ता.२३-: राणी पार्वती देवी हायस्कूलच्या एसएसची बॅच १९९३-९४ च्या माजी विद्यार्थ्यांच्यावतीने गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर विद्यार्थी प्रिय माजी प्राचार्य गुरुवर्य श्री. व्ही. बी. नाईक सर यांना एक आराम खुर्ची भेट देण्यात आली. भारतीय परंपरेत गुरु शिष्य या नात्याला फार महत्व आहे आणि तोच धागा पकडून १९९३-९४ च्या माजी विद्यार्थ्यांनी हिदू नववर्ष म्हणजेगुढी पाडव्यादिवशी श्री….

Read More

सावंतवाडीची जबाबदारी माझ्याकडे मात्र वरिष्ठ ठरवतील तो निर्णय मान्य …

जिल्हाध्यक्ष पद बदलणार ; राजन तेलींची माहीती ⚡सावंतवाडी ता.२३-: संघटनेतील नियमाप्रमाणे जिल्हाध्यक्ष पद बदलले जाणार आहे, आगामी निवडणुका लक्षात घेता आपल्याला संघटना मजबूत करायची आहे त्यामुळे आपल्याकडे ही जबाबदारी नको असे आपण वरिष्ठांना कळविले आहे असे भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले ते येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून अनेक जण…

Read More

मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वरून नागरिकांची पुन्हा फसवणूक

राज घराण्याने जागा देण्यास तयारी दर्शविलेली नाही;गुणाजी गावडे यांचा केसरकर यांच्यावर आरोप;वेत्ये येथे जागा देण्यास तयार असल्याचं केला पुनरुच्चार ⚡सावंतवाडी ता.२३-: राज घराण्यातील कोणीही जागेची संमती दर्शवली नसताना मल्टी पेशालिस्ट हॉस्पिटलला जागा द्यायला तयारी दर्शवली म्हणून केसरकर यांनी कस काय जाहीर केले..? मल्टिस्पेशालिटी भुमिपूजन केलेली जागा चोरीला गेली आहे का? असा प्रश्न युवासेना तालुका समन्वयक…

Read More

क्रेडीट कोणाला जाणार हे न पाहता प्रश्न सुटावा यासाठी काम करा…

राजन तेली; मल्टीस्पेशलिस्ट व कबुलायतदार दोन्ही प्रश्नावर सरकार सकारात्मक.. ⚡सावंतवाडी ता.२३-: मल्टीस्पेशलिस्ट व कबुलायतदार गावकर प्रश्न सुटावा हे महत्वाचे आहे, त्यामुळे क्रेडीट कोणाला जाणार हे न पाहता प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न झाला पाहीजे असा टोला भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी मंत्री दिपक केसरकर यांचे नाव न घेता लगावला. दरम्यान राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्या हा एक छोटा जिल्हा…

Read More

नेमळे मळगाव वेत्ये रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात

वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी व्यक्त केले समाधान ⚡सावंतवाडी ता.२३-: येथील सावंतवाडी तालुक्यातील नेमळे मळगाव वेत्ये रस्ता सुधारित करून डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी केली होती, मात्र, हे काम गेले काही दिवस रेंगाळलेल्या स्थितीत होते. अखेर आज पासून डांबरीकरणाला सुरुवात करण्यात आल्याने वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी समाधान व्यक्त केले…

Read More

नेमळे मळगाव वेत्ये रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात

वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी व्यक्त केले समाधान ⚡सावंतवाडी ता.२३-: येथील सावंतवाडी तालुक्यातील नेमळे मळगाव वेत्ये रस्ता सुधारित करून डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी केली होती, मात्र, हे काम गेले काही दिवस रेंगाळलेल्या स्थितीत होते. अखेर आज पासून डांबरीकरणाला सुरुवात करण्यात आल्याने वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी समाधान व्यक्त केले…

Read More

मालवणात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा जल्लोषात संपन्न

चिमुरड्याच्या वेशभूषा लक्ष्यवेधी तररोंबाटने मने जिंकली ,! ⚡मालवण ता.२२-: रूढी, परंपरा, संस्कृती याची जोपासना करण्यात माहीर असलेल्या मालवणवासीयांनी आज सायंकाळी मालवण शहरातून गुढीपाडव्यानिमित्त उत्साहपूर्ण आणि जल्लोशी वातावरणात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढून नववर्षाचा आनंद अधिक द्विगुणित केला मालवणात दरवर्षी प्रमाणे हिंदू नववर्ष स्वागत समिती व समस्त मालवणवासीयांच्या वतीने नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली. या यात्रेचे…

Read More

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवाला प्रारंभ

⚡मालवण ता.२२-: इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवास गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली आहे. आज बुधवारी सकाळी मंदिरासमोर गुढी उभारण्यात आल्यानंतर दुपारी वाजत गाजत कानविंदे यांच्या वाड्यावरुन श्रीरामाची उत्सव मुर्ती आणून मंदिरातील नंदी चौकावर प्रतिष्ठापना केली गेल्यानंतर या उत्सवाला सुरुवात झाली. निलेश सरजोशी आणि जोशी पुराणिक यांनी नुतन वर्षाचे संवत्सर फल पंचाग वाचन केले. नंदी चौकावर…

Read More

मराठी नववर्षानिमित्त मनसेने वाटली जिलेबी

⚡सावंतवाडी ता.२२-: गुढीपाडवा व नव नववर्षानिमित्त सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने येथील राजवाडा परिसर तसेच एसटी स्टँड परिसरात जिलेबी वाटप करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदू सण तसेच मराठी या मुद्द्यासाठी नेहमीच अग्रेसर असते. आज नवीन वर्षाचे औचित्य साधून सदर जिलेबी वाटपाचा कार्यक्रम मनसेच्यावतीने आनंद उत्सव म्हणून करण्यात आला. यावेळी माजी शहराध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष…

Read More

कडावल येथील मुख्यमंत्री क्रिकेट चषक स्पर्धेला विशाल परब यांची भेट

शिवगर्जना नाटक उपलब्ध केल्याबद्दल परब यांचे व्यक्त करण्यात आले आभार कुडाळ ता.२२-: विशाल सेवा फौंडेशन अध्यक्ष मा श्री विशाल परब यांनी मुख्यमंत्री चषक सिंधुदुर्ग कडावल इथे आयोजित क्रिकेट स्पर्धेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या त्यावेळी त्या ठिकाण कार्यकर्त्यांनी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना हे महानाटय आम्हा सिंधुदुर्ग वासीयांना दाखविल्या बदल आभार मानले .त्या ठिकाणी प्रेक्षकांचा महासागर…

Read More
You cannot copy content of this page