कडावल येथील मुख्यमंत्री क्रिकेट चषक स्पर्धेला विशाल परब यांची भेट

शिवगर्जना नाटक उपलब्ध केल्याबद्दल परब यांचे व्यक्त करण्यात आले आभार

कुडाळ ता.२२-: विशाल सेवा फौंडेशन अध्यक्ष मा श्री विशाल परब यांनी मुख्यमंत्री चषक सिंधुदुर्ग कडावल इथे आयोजित क्रिकेट स्पर्धेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या त्यावेळी त्या ठिकाण कार्यकर्त्यांनी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना हे महानाटय आम्हा सिंधुदुर्ग वासीयांना दाखविल्या बदल आभार मानले

.त्या ठिकाणी प्रेक्षकांचा महासागर लोटला त्याबद्दल आभार मानले.त्यावेळी उपस्थित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रणजीत देसाई,युवा मोर्चा अध्यक्ष श्रीपाद तवटे, प्रजेश सावंत, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page