नेमळे मळगाव वेत्ये रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात

वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी व्यक्त केले समाधान

⚡सावंतवाडी ता.२३-: येथील सावंतवाडी तालुक्यातील नेमळे मळगाव वेत्ये रस्ता सुधारित करून डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी केली होती, मात्र, हे काम गेले काही दिवस रेंगाळलेल्या स्थितीत होते. अखेर आज पासून डांबरीकरणाला सुरुवात करण्यात आल्याने वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page