Headlines

आरोस येथे ३१ मार्च रोजी ‘अजिंक्यतारा नाट्यप्रयोग

⚡बांदा ता.३०-: श्री देव गिरोबा रंगमंच आरोस, गिरोबावाडी येथे शुक्रवार ३१ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता कै. लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, नेरुर यांचा ट्रिकसिनयुक्त ‘ अजिंक्यतारा ‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव महापुरुष नाट्य मंडळ आरोस मधलीवाडी यांनी केले आहे.

Read More

ज्ञानसिंधु कंप्युटर एज्युकेशन*

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🎁 सांगा टक्के..🎁बक्षीस पक्के.. 🎁 👨🏻‍💻 खास दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 👩🏻‍💻 🥳 बोर्डाच्या परीक्षेत तुमच्या मार्कांचा अंदाज सांगा आणि बक्षिसे जिंका 🎁 💻👩🏻‍💻💻👩🏻‍💻💻👩🏻‍💻💻👩🏻‍💻💻👩🏻‍💻💻 📚आजच आपला प्रवेश निश्चित करा 📚 👩🏻‍💻 ज्ञानसिंधु कंप्युटर एज्युकेशन 👨🏻‍💻 🟢सरकारमान्य संगणक प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे अधिकृत अध्ययन केंद्र 🟣 प्रवेश सुरू..🟣प्रवेश सुरू..🟣 आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण…

Read More

सावंतवाडी शहरात पी.एस.चोडणकर ज्वेलर्सचा आज शुभारंभ

20 टक्के ऑफर : रामनवमीच्या मुहूर्तावर होणार सुरुवात; विश्वसनीय ठिकाण ⚡सावंतवाडी ता.३०-:आम्ही तुमच्यासाठी बनवतो अनोखे दागिने, कारण तुम्ही मौल्यवान आहात. जुन्या अनुभवाची नवी सुरुवात सावंतवाडीतील एक विश्वसनीय ठिकाण म्हणजे पी.एस.चोडणकर ज्वेलर्स होय. म्हणूनच आजच सावंतवाडीतील पी.एस.चोडणकर ज्वेलर्स सोबत शुद्धतेचे नाते जोडा आणि खरेदी करा, असे आवाहन पी.एस.चोडणकर ज्वेलर्स तर्फे करण्यात आले आहे. सावंतवाडी शहरामधील पी.एस.चोडणकर…

Read More

दगडी कुंपण तोडून डंपर घुसला घराच्या अंगणात

⚡मालवण ता.२९-: मालवण- आचरा मार्गावरून मालवणच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा डंपर कोळंब येथील राजन आंगणे यांच्या घरासमोरील दगडी कुंपण तोडून थेट अंगणात घुसल्याची घटना आज रात्री घडली. मोठा आवाज होऊन घडलेल्या या अपघाताची तीव्रता पाहून सारेच हवालदिल झाले. सुदैवाने आंगणे यांच्या अंगणात कोणीही व्यक्ती नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या प्रकाराने संतप्त बनलेल्या कोळंब…

Read More

माडखोल येथील २८ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या …

⚡सावंतवाडी ता.२९-: माडखोल टेंबवाडी येथील २८ वर्षीय कृष्णा चंद्रकांत पालव या युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. हा प्रकार निदर्शनास येताच त्याच्या नातेवाईकांनी त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची…

Read More

आंबोली सतीचीवाडी येतील रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ

वारकरी तथा जेष्ठ महिला लक्ष्मी गावडे यांनी फोडले श्रीफळ;मंत्री केसरकर यांनी मागणी केली पूर्ण ⚡सावंतवाडी ता.२९-: तालुक्यातील आंबोली सतीचीवाडी ग्रामस्थांच्या – मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचा आमदार निधीमधुन आंबोली सतीचीवाडी अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण शुभारंभ वारकरी संप्रदायाच्या जेष्ठ महिला श्रीमती लक्ष्मी गावडे यांचे हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक…

Read More

गोठ्यात घुसून बिबट्याने शेळ्या केल्या फस्त

नेमळे येथील घटना:शेतकऱ्याचे नुकसान ⚡सावंतवाडी ता.२९-: नेमळे एरंडवाकवाडी येथील शेतकरी गुंडू अनंत कोरगांवकर यांच्या राहत्या घराशेजारील गोठ्यात रात्रौ-१.००वा.सुमारास बिबट्या घूसून त्याने दोन शेळ्या फस्त केल्या असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अलीकडेच कोरगांवकर यानी शेतीव्यवसायाला पूरक म्हणून शेळीपालन करण्याचे ठारविले यासाठी त्यांनी कर्ज घेऊन १५०० हजार एवढया किमतीला दोन शेळ्या विकत घेतल्या होत्या मात्र…

Read More

कासार्डे विद्यालयाचा अथर्व जोशी ज्युदो स्पर्धेत कोल्हापूर विभागात अव्वल

⚡कणकवली ता.२९-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे, मार्फत आयोजित कोल्हापूर विभागीय सातारा पोलीस परेड मैदानावर पार पडलेल्या शालेय ज्यूदो स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील ज्युदो खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. २५ कि.ग्रॅम वजन गटात खेळताना इ.७ वी मधील कु.अथर्व अशिष जोशी याने कोल्हापूर विभागातील पाच जिल्हे(कोल्हापूर,सांगली,सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) व तीन…

Read More

राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान

⚡मालवण ता.२९-: राष्ट्रीय/राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ सिंधुदुर्ग शाखे मार्फत सन २०२२- २३ चे राज्यपुरस्कार पटकविणारे तळेबाजार हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री.रघुनाथ (नंदन) घोगळे व सावित्री माई फुले राज्यपुरस्कार पटकविणाऱ्या वैभववाडी येथील सांगुळवाडी नं. १ शाळेच्या शिक्षिका सौ.स्नेहलता राणे यांना जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी, ओरोस येथे आयोजित गौरव सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या गौरव सोहळ्याला राष्ट्रीय/राज्य…

Read More

संदेश पत्रांमधुन त्या व्यक्ती भेटल्याचा आनंद

हास्यसम्राट फेम प्रा. अजीतकुमार कोष्टी यांचे गौरोदगार ⚡कणकवली ता.२९-: निकेत पावसकर यांच्या अनोख्या छंदाने भारावून गेलो. जागतिक पातळीवर या संदेश पत्रांचे प्रदर्शन भरावे. या पत्रांमधुन अनेक नामवंत व्यक्ती प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद मिळाला, असे गौरोदगार झी मराठी वाहिनीवरील हास्यसम्राट फेम प्रा. अजितकुमार कोष्टी यांनी काढले. तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अनोख्या अक्षरघराला भेट…

Read More
You cannot copy content of this page