सावंतवाडी शहरात पी.एस.चोडणकर ज्वेलर्सचा आज शुभारंभ

20 टक्के ऑफर : रामनवमीच्या मुहूर्तावर होणार सुरुवात; विश्वसनीय ठिकाण

⚡सावंतवाडी ता.३०-:
आम्ही तुमच्यासाठी बनवतो अनोखे दागिने, कारण तुम्ही मौल्यवान आहात. जुन्या अनुभवाची नवी सुरुवात सावंतवाडीतील एक विश्वसनीय ठिकाण म्हणजे पी.एस.चोडणकर ज्वेलर्स होय. म्हणूनच आजच सावंतवाडीतील पी.एस.चोडणकर ज्वेलर्स सोबत शुद्धतेचे नाते जोडा आणि खरेदी करा, असे आवाहन पी.एस.चोडणकर ज्वेलर्स तर्फे करण्यात आले आहे.

सावंतवाडी शहरामधील पी.एस.चोडणकर ज्वेलर्सची नवी सुरुवात सर्वांच्या सहकार्याने व आशीर्वादाने राम नवमीच्या शुभमुहूर्तावर आज गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी सायंकाळी 5 वा. होणार आहे. सदर ज्वेलर्सचा पत्ता दुकान क्रमांक 22-23-24 वरचा तळमजला,दत्तात्रय निवास,तारा हाॅटेल समोर उभाबाजार, सावंतवाडी, सिंधुदुर्ग 416510, मोबाईल नंबर 8989020270 असून 20 टक्के ऑफर ठेवण्यात आली आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून आमचा आनंद व्दिगुणीत करावा, असे आवाहन पी.एस.चोडणकर ज्वेलर्स यांनी केले आहे.

You cannot copy content of this page