⚡बांदा ता.३०-: श्री देव गिरोबा रंगमंच आरोस, गिरोबावाडी येथे शुक्रवार ३१ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता कै. लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, नेरुर यांचा ट्रिकसिनयुक्त ‘ अजिंक्यतारा ‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव महापुरुष नाट्य मंडळ आरोस मधलीवाडी यांनी केले आहे.
आरोस येथे ३१ मार्च रोजी ‘अजिंक्यतारा नाट्यप्रयोग
