युवराज लखन सावंत -भोसले यांच्याहस्ते द कोकणी हेरिटेज रेस्टॉरंट चे उद्घाटन
⚡सावंतवाडी ता.०८-:शहरातील शहरामध्ये नव्याने सुरू झालेल्या द कोकणी हेरिटेज रेस्टॉरंटचे उद्घाटन आज सावंतवाडी राजघराण्याचे युवराज लखन सावंत भोसले,युवराज्ञी श्रद्धाराणी भोसले यांच्या शुभहस्ते या रेस्टॉरंटचे उद्घाटन थाटात संपन्न झाले. यावेळी उपस्थितीत मान्यवरांकडून देखील शुभेच्छा देण्यात आले. दरम्यान घरगुती जेवणाची मेजवानी ग्राहकांना मिळणार आहे, जमिनीवर बसून जेवायची खास भारतीय बैठक व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध असून आजारी माणसांना…
