उत्तम फोंडेकर यांना ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचा जिल्हास्तरीय आदर्श युवा आंबा बागायतदार पुरस्कार जाहीर
⚡मालवण ता.०९-: मालवण कुंभारमाठ येथील प्रगतशील आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर यांना सावंतवाडी येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचा जिल्हास्तरीय आदर्श युवा आंबा बागायतदार पुरस्कार जाहीर झाला आहे. कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार श्री उत्तम फोंडेकर यांनी यापूर्वी तीन वर्षे राज्यात पहिली हापूस आंब्याची पेटी पाठवली होती. जपानच्या वांग चूक या आंबा बागायतदाराचे रेकॉर्ड खंडित करण्याचा पराक्रम उत्तम…
