विशाल परब यांनी दिल्या नारायण राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…

कणकवली ओम गणेश निवासस्थानी घेतली भेट…

⚡सावंतवाडी ता.०९-: भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल फाउंडेशनचे सर्वेसर्वा तथा भाजपा नेते विशाल परब यांनी कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार नितेश राणे, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये व मोहन सावंत , संदेश सावंत, समीर नलावडे, व इतर मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page