विशाल सेवा फाउंडेशन कडून शहरात अपघातरोधक आरसे…

केंद्रीय मंत्री राणेंच्या वाढदिनी लोकार्पण:विशाल परब यांनी माहीती..

⚡सावंतवाडी ता.०९-: येथील शहरातील अपघाती ठिकाणावर उद्योजक तथा भाजपाचे नेते विशाल परब यांच्या माध्यमातून १७ ठिकाणी अपघातरोधक आरसे बसविण्यात आले आहे. उद्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. अशी माहिती विशाल सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात आली. दरम्यन गाने येणार्‍या वाहनधारकांना समोरुन येणारे वाहन समजावे यासाठी हे आरसे बसविण्यात आले आहे, असे फांउडेशनच्या माध्यमातून सांगण्यात आले.

You cannot copy content of this page