कणकवली पटकीदेवी मंदिर ते वैकुंठधाम रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ
⚡कणकवली ता.१०-: कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून कणकवली शहरात विकास कामांचा जोरदार धडाका सुरू असून, अनेक विकास कामांचा शुभारंभ करून ही विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामध्ये कणकवली शहरातील पटकीदेवी मंदिर ते वैकुंठधाम पर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज कणकवली शहरातील गावपुरुष मंगेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र…
