महाराष्ट्र राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांची आरवली श्री देव वेतोबा देवस्थानास भेट…
⚡वेंगुर्ला ता.११-: महाराष्ट्र शासनाचे माजी मुख्य सचिव तथा महाराष्ट्र राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी सहकुटुंब प्रसिद्ध आरवली श्री देव वेतोबाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवस्थान बाबतची पुरातन महती जाणून घेतली व देवस्थानच्या कारभाराबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी श्री देव वेतोबा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष जयवंत राय यांनी त्यांचे स्वागत केले, तसेच शाल, श्रीफळ…
