उद्या डॉ आंबेडकर यांचा जयंती उत्सव होणार साजरा
तालुका बौद्ध सेवा संघ आणि माता रमाई महिला मंडळाचे आयोजन वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ यांच्यावतीने भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव शुक्रवार दिनांक १४ एप्रिल रोजी डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन वैभववाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.यानिमित्त सकाळी ११ वा.धम्मध्वज रोहन व पूजापाठ ११.३०वा. भव्य अभिवादन रॕली काढण्यात येणार आहे….
