…..तरच यशस्वी उद्योजक बनाल
प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांचे प्रतिपादन सावंतवाडी : विद्यार्थ्यानी शिक्षणाचा उपयोग हा पुस्तकी ज्ञाना पुरता न करता आपल्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्य दाखवले पाहिजे ज्ञान आत्मसात केले पाहिजे तर तुम्ही भविष्यात एक यशस्वी उद्योजक बनाल असे मत सावंतवाडीचे प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांनी मांडले.महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर…
