भंडारी पतसंस्था अध्यक्षपद बाबली वायंगणकर
उपाध्यक्षपदी अंकिता बांदेकर:पंचवार्षिक निवडणूक झाली होती बिनविरोध ⚡वेंगुर्ला ता.२४-: सिधुदुर्ग भंडारी सहकारी पतपेढी मर्यादित वेंगुर्ला या पतपेढीची वार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून चेअरमनपदी बाबली वायंगणकर तर व्हाईस चेअरमनपदी अंकिता बांदेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
