गैरकायदा जमाव केल्याप्रकरणी नितेश राणें व निलेश राणें यांच्यासह ४१ जणांची निर्दोष मुक्तता…
⚡सावंतवाडी ता.२५-: माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करून, गैरकायदा जमाव करुन आंदोलन केल्या प्रकरणी आमदार व माजी खासदार यांच्यासह ४१ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून आरोपी तर्फे अॅड. अनिल निरवडेकर, अँड. गणेश चव्हाण, व अॅड. अशोक जाधव यांनी काम पहिले. १) श्री. सतिश जगन्नाथ सावंत रा. कणकवली, (२) श्री. नितेश नारायण राणे,…
