सावंतवाडीत खास.संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन
⚡सावंतवाडी ता.०३-: खासदार संजय राऊत यांच्या विरोधात येथील शिवसेनेने शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोर जोडे मारा आंदोलन छेडले. शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी व तालुका प्रमुख नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय…
