Headlines

शिवसेना ठाकरे गटातर्फे शिवरायांना अभिवादन

⚡मालवण ता.०७-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण शाखेत शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवरायांना अभिवादन करण्यात आले. तसेच छत्रपतींचा जयघोष करणाऱ्या घोषणाही देण्यात आल्या. याप्रसंगी शहरप्रमुख बाबी जोगी, महिला तालुका संघटक दीपा शिंदे, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, यशवंत गावकर, महेंद्र म्हाडगूत, युवा उपशहरप्रमुख उमेश चव्हाण, युवतीसेना तालुका संघटक निनाक्षी शिंदे, शाखाप्रमुख…

Read More

शिवसेना सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख शैलेश परब यांना मातृशोक

⚡सावंतवाडी ता.०७-: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख आणि मुंबई मनपाचे नगरसेवक शैलेश परब यांची आई श्रीमती शैलेजा दत्ताराम परब वय 80 (मुळ कांदळगाव ता. मालवण,सध्या अंधेरी मुंबई )यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पार्थिवावर अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गेले काही दिवस त्या आजारी होत्या त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी…

Read More

मुख्यमंत्र्यांच्या नागरिक सत्काराला नागरिक गोळा करावे लागले हे केसरकारांचं दुर्दैव…

प्रवीण भोसले; मुख्यमंत्र्यांचा कालचा कार्यक्रम निराशाजनक… सावंतवाडी : शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे फसवे मंत्री आहेत. त्यांना सावंतवाडीकर जनता ओळखून आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागरी सत्काराला नागरीक गोळा करून आणण्याची वेळ त्यांच्यावर आली असा टोला माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी लगावला. दरम्यान आमच्यावेळी पण मुख्यमंत्री आले. आम्ही पण सत्कार केलेत ते फार जूने नाहीत….

Read More

विलवेड येथील भर दिवसा धाडसी चोरी…

बांदा/प्रतिनिधीविलवडे येथील पत्रकार अजित दळवी यांच्या घरात भर दुपारी धाडसी चोरी झाली आहे. घराचा मुख्य दरवाजा फोडून कपाटातील रोख ६ हजारांची रोकड घेऊन अज्ञात चोरटा पसार झाला. बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. थोड्याच वेळात ठसेतज्ञ व श्वानपथक दाखल होणार आहे. दळवी यांच्या घरातील वर्षभरातील ही चोरीची दुसरी घटना आहे….

Read More

मुख्यमंत्र्यांकडून कोकणातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक धोरणाबाबत अपेक्षाभंग…

अर्चना घारे परब: उद्घाटन केली मात्र कामे मार्गे लावा; केसरकारांना कोपरखळी.. ⚡सावंतवाडी ता.०७-: कोकणातील विद्यार्थी नेहमी दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत प्रथम क्रमांकावर असतात परंतु पुढच्या शिक्षणाबाबत त्यांनी ठोस धोरणात्मक घोषणा करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अपेक्षा होती, मात्र काल झालेल्या सभेत अपेक्षाभंग झाला.आशी टीका कोकण विभागीय राष्ट्रवादी महिला अध्यक्ष सौ अर्चना घारे परब यांनी आज…

Read More

प्रभारी नगराध्यक्ष मंदार शिरसाट यांना कुडाळ व्यापारी संघटनेकडून शुभेच्छा

⚡कुडाळ ता.०६-: नगरपंचायतच्या प्रभारी नगराध्यक्ष पदी मंदार शिरसाट यांची वर्णी लागली आहे. यापूर्वी कुडाळ नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष पद मंदार शिरसाट यांनी भूषविले होते. मंदार शिरसाट यांनी मंगळवार, ६ जून पासून प्रभारी नगराध्यक्ष पदाचा कारभार हाती घेतला. आज कुडाळ तालुका व्यापारी संघटनेतर्फे नगरपंचायत दालनात प्रभारी नगराध्यक्ष मंदार शिरसाट यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. तसेच त्यांच्या भावी…

Read More

ग्रामपंचायत बिबवणे येथे कोकण संस्थेच्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न

⚡बांदा ता.०६-: कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत बिबवणे यांच्या संयुक्त विद्यमाने १५ वित्त आयोगांतर्गत बिबवणे ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.या आरोग्य शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच सौ. श्रुती कुडपकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक सौ. अन्वी शिरोडकर, कोकण संस्थेचे समन्वयक समीर…

Read More

मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ प्रयोगशाळा तज्ञ हे पद भरा…

अन्यथा आंदोलन; उपसरपंच हेमंत मराठे यांचा इशारा ⚡सावंतवाडी ता.०७-: मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ प्रयोगशाळा तज्ञ हे पद भरा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा उपसरपंच हेमंत मराठे यांनी दिला आहे. गेले कित्येक दिवस मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रयोगशाळा तज्ञ हे पद रिक्त असल्याने सर्वसामान्य गरीब रुग्णांना आपले रक्ताचे नमुने व अन्य नमुने तपासणीसाठी इतर ठिकाणी खाजगी…

Read More

बांदा नट वाचनालयात ३५० वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

⚡बांदा ता.०७-: बांदा नट वाचनालयात ३५० वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शौर्याचा मूर्तिमंत पुतळा, न्यायाचा आणि शिस्तीचा आदर्श, गरिबांचा कैवारी, गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून त्यांचा उदो उदो होतो.६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर एका भव्य समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा साम्राज्याचे राजे म्हणून राज्याभिषेक झाला. हा राज्याभिषेक काशी क्षेत्री…

Read More

‘न्यू एज्युकेशन पॉलिसी’ (NEP) अंतर्गत 13 व 14 जून रोजी शैक्षणिक कार्यशाळेचे आयोजन…

भोसले इंटरनॅशनल स्कूलचा पुढाकार.. ⚡सावंतवाडी ता.०७-: शैक्षणिक वर्ष 2023 पासून देशातील सर्व शाळांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या धोरणाची संपूर्ण माहिती व शिक्षण पद्धतीमधील बदल शिक्षकांना समजावेत याकरिता यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने 13 व 14 जून रोजी शैक्षणिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारची कार्यशाळा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये…

Read More
You cannot copy content of this page