मालवणी करंडकात सगुण पोयेकर यांना ‘कला गौरव’ पुरस्कार
⚡मालवण ता.२५-: सावंतवाडी येथे दि. २७ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित ‘मालवणी करंडक’ एकांकिका महोत्सवात मालवण तालुक्यातील भरड येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी सगुण पोयेकर यांचा ‘कला गौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. ओंकार कला मंच व पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या चार दिवसीय नाट्यमहोत्सवात नाट्य क्षेत्रात भरीव योगदान…
