भारतीय चर्मकार समाज सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्षपदी सी.आर.चव्हाण
⚡कणकवली ता.१७-: भारतीय चर्मकार समाज मुंबई महाराष्ट्र या राज्यस्तरीय संघटनेची राज्यस्तरीय विभागस्तरीय व जिल्हास्तरीय सभा संघटनेचे जेष्ठ पदाधिकारी यांच्या समवेत ओरोस रवळनाथ मंदिर येथे बैठक पार पडली. यावेळी भारतीय चर्मकार समाज सिंधुदूर्ग जिल्हा अध्यक्ष म्हणून सी. आर .चव्हाण यांचे नाव तर जिल्हा सरचिटणीस म्हणून संतोष जाधव यांचे नाव घोषित करण्यात आले. काही दिवस सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष…
