Headlines

तो धोकादायक खड्डा अखेर बुजवला

“ग्लोबल महाराष्ट्र” च्या बातमीची दखल;वाहनचालकांनी मानले आभार ⚡दोडामार्ग,ता.१७-: दोडामार्ग आयी मार्गावरील बाजारपेठेतील तो धोकादायक खड्डा अखेर बांधकाम विभागाने बुजवला. सद्यस्थितीत तो जांभा दगडाने बुजवला आहे; पाऊस थांबल्यावर तो पावसाळी डांबराने बुजवण्याची मागणी होत् आहे.त्या रस्त्याचे पहिल्या टप्प्यातील डांबरीकरण झाल्यावर लगेचच तो खड्डा पडला होता; पण हमी कालावधी व काम अपूर्ण असूनही त्याकडे ना ठेकेदाराने लक्ष…

Read More

नट वाचनालयाच्यावतीने २८ रोजी कविता वाचन कार्यक्रम

बांदाबांदा गावचे सांस्कृतिक वारसा लाभलेले नट वाचनालय, वाचक व रसिकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी विविध प्रकारचे कार्यक्रम राबविते, याचाच एक भाग म्हणून शुक्रवार दिनांक २८ जुलै २०२३ रोजी दूपारी ठिक ४.०० वाजता पावसाळी कविता वाचन कार्यक्रम आयोजित केला आहे. या ‘पावसाळी कविता वाचन’ कार्यक्रमास काव्यप्रेमी रसिकांना आवाहन करण्यात येते की या कार्यक्रमात सहभागी होउन…

Read More

मालवणात लवकरच शिवसेना शिंदे गटाचा मेळावा

मेळाव्यात मोठे राजकीय फटाके फोडणार; राजा गांवकर यांचा इशारा ⚡मालवण ता.१७-: मालवणात लवकरच शिवसेना शिंदे गटाचा मोठा मेळावा घेतला जाणार आहे. या मेळाव्यात मालवणातील मोठे पक्षप्रवेश अर्थात मोठे फटाके फुटतील. त्यावेळी कोण कोणा सोबत आहे हे कळेल, असे शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख राजा गांवकर यांनी पत्रकार परिषदेत सांगत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना…

Read More

ठाकरे शिवसेनेने कुडाळ एस टी आगाराच्या भोंगळ कारभाराबाबत विचारला जाब

⚡कुडाळ ता.१७-: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून आज कुडाळ एसटी आगाराच्या भोंगळ कारभाराबाबत अधिकारी वर्गाला जाब विचारण्यात आला. एसटी आगारातून उशिरा सुटणाऱ्या गाड्या, डॉन बॉस्को स्कूल फेरीचा अनियमितपणा, आवश्यक त्या वेळी बंद असलेले पास काउंटर याबाबत ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एसटी महामंडळाच्या अधिकारी वर्गाला चांगलेच धारेवर धरले. मागील दोन दिवस कुडाळ ओरोस डॉन बॉस्को जाणारी फेरी उशिरा…

Read More

अरविंद रावराणे यांनी भाजपातील अस्तित्व तपासावे

युवा सेना विभागप्रमुख रोहित पावसकर यांचा पलटवार ⚡वैभववाडी ता.१७-: अरविंद रावराणे यांनी आपल्या राजकिय अस्तित्वाचा विचार करावा.अरविंद रावराणे यांचे सद्या भाजप पक्षातले स्थान काय आहे हे त्यांनी प्रथम पहावे. आपल्याला सद्या पक्षात कोणतेही काम नसल्यामुळे आपण युवा सेना जिल्हा प्रमुख श्री सुशांत नाईक यांच्यावर वरीष्ठांना खुश ठेवण्यासाठी टीका करण्याचा केविलवाना प्रयत्न करीत आहात. असी ठिका…

Read More

कामगार मंडळे, समित्यांचे पुनर्गठन करा

भारतीय मजदुर संघाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन ओरोस ता.१७-: महाराष्ट्रातील कामगारांच्या कल्याणासाठी आणि विविध कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारने विविध मंडळे व समित्यांचे गठन करावे, अशी कायद्यामध्ये तरतूद आहे. त्यानुसार वेळोवेळी त्यांचे गठन करणे आवश्यक असते. परंतु नऊ मंडळे व समित्यांची मुदत तीन वर्षापेक्षा जास्त काळापासून संपलेली असताना या समित्यांचे व मंडळाचे पुनर्गठन सरकारने केलेले नाही. या समित्या…

Read More

शिक्षक नियुक्तीसाठी डी एड बेरोजगार संघटनेचे जिल्हा राजधानीत धरणे आंदोलन सुरू

ओरोस ता.१७-: शिक्षण भरतीत स्थानिकांना प्राधान्य मिळावे आणि सेवानिवृत्त ऐवजी स्थानिक डीएड बेरोजगारांना संधी द्यावी या मागणीसाठी सिंधुदुर्ग डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्यावतीने जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.सिंधुदुर्गात ८०२ उपशिक्षक, ३१६ पदवीधर शिक्षक आहेत व आंतर जिल्हा बदल ४५१ शिक्षकांना कार्यमुक्त केले आहेत व तर ११ शिक्षक जिल्ह्यात आलेले आहेत. एकंदरीत एकूण १९९८ रिक…

Read More

डी एड बेरोजगारांना शिक्षक नियुक्ती द्या

ठाकरे शिवसेनेचे सिंधुदुर्गनगरीमध्ये जोरदार आंदोलन ओरोस ता.१७-: शिक्षणमंत्री हाय हाय… ५० खोके एकदम ओके.. शिक्षक नसलेल्या शाळांना शिक्षक मिळालाच पाहिजे…! आदी घोषणा देत प्राथमिक शाळांमधील रिक्त जागांवर स्थानिक डीएड बेरोजगारांना संधी द्यावी आणि सेवानिवृत्त शिक्षकांना मानधनावर घेण्याचा निर्णय रद्द करावा या मागणीसाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने आज जिल्हा परिषदसमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही…

Read More

शिक्षकांसाठी हरकुळ बुद्रुक उर्दू शाळा बंद करण्याचा इशारा

ओरोस ता.१७-: कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक उर्दू शाळेतील कामगिरीवर काढण्यात आलेला शिक्षक पुन्हा शाळेत द्यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थानी आज शिक्षणाधिकारी यांच्याकडे आज निवेदनाद्वारे केली आहे. १८ जुलै पर्यंत कामगिरीवर काढलेला शिक्षक पुन्हा न मिळाल्यास शाळा बंद आंदोलन करून शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.हरकुळ बु. उर्दू शाळेत गेली दोन ते अडीच…

Read More

जिल्हा माहिती अधिकारी सातपुते यांनी पदभार सोडला

ओरोस ता १७सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासकीय काम करताना समाधान मिळाले. जिल्ह्यातील पत्रकार, विविध माध्यमांचे प्रतिनिधी, अधिकारी, लोकप्रतिनिधी, कर्मचारी, नागरिक अशा अनेकांशी स्नेहाचे संबंध निर्माण करता आले. या जिल्ह्यात मला भरपूर शिकता आले, एक चांगला अनुभव या जिल्ह्यात घेता आला. सिंधुदुर्गातील अनुभवाची शिदोरी घेऊन मी पुढची वाटचाल करीत आहे, असे उद्गार सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते…

Read More
You cannot copy content of this page