गीतरामायण वर आधारित स्पर्धात्मक गीतगायन स्पर्धेत मंदार सांबारी प्रथम…
⚡मालवण ता.१०-:इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे तर्फे गीत रामायण वर आधारित स्पर्धात्मक गीतगायन मन हे रामरंगी रंगले स्पर्धेत मंदार सांबारी यांनी प्रथम क्रमांक मिळविला. रवींद्र गुरव यांच्या संकल्पनेतून गीतरामायणवर आधारित स्पर्धात्मक कार्यक्रमात प्रथम क्रमांकासाठी पाच स्पर्धकांची तर द्वितीय क्रमांक साठी पाच स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. यात प्रथम क्रमांक मंदार सांबारी, गीतांजली कुलकर्णी,…
