Headlines

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरातील विविध आवश्यक कामे लवकरच पूर्ण होणार

नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांची माहिती मालवण (प्रतिनिधी) गणेश चतुर्थी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपालिकेकडून मालवण शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविणे, गणेश विसर्जन स्थळांवर दुरुस्ती व सोयी पुरविणे, शहरात पार्किंग झोन तयार कारणे आदी कामे दि. २८ जुलै रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करून कार्यारंभ आदेशही देण्यात आले असून लवकरच ही कामे पूर्ण केली जातील,…

Read Full News

भाजपा युवा मोर्चा मालवण-ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी पेंडूर येथील सुमित सावंत यांची निवड

मालवण दि प्रतिनिधी : भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) सिंधुदुर्ग जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये पेंडूर येथील सुमित अरुण सावंत यांची भाजयुमोच्या मालवण- ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजयुमोचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संदिप चंद्रकांत मेस्त्री यांनी या नियुक्तीचे अधिकृत पत्र जारी केले आहे. सुमित सावंत यांच्या या निवडीमुळे मालवण-ग्रामीण भागात भाजप…

Read Full News

ज्ञानदीप संस्था वायंगणीच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

मालवण दि प्रतिनिधीवांयगणी येथील ज्ञानदीप संस्था अध्यक्ष हनुमंत प्रभू यांच्या संकल्पनेतून स्वखर्चाने नारळाची रोपे लागवड करण्यात आली या कार्यक्रमात संस्था सदस्य , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,मुले सहभागी झाली होती अध्यक्ष हनुमंत प्रभू , मुख्याध्यापक टकलेसर,व मुलांच्या हस्ते नारळ रोपांची लागवड करण्यात आली रोपे लागवड करण्यासाठी लागणारे खत प्रफुल्ल माळकर यांनी स्वखर्चाने उपलब्ध करून दिले ते स्वतः…

Read Full News

आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळचे उपसरपंच दिलीप गोवेकर यांचे निधन

मालवण : (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळचे उपसरपंच दिलीप जानू गोवेकर (वय ६२) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ गावात हळहळ व्यक्त होत असून राजकीय क्षेत्रातूनही शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे. त्यांच्यावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read Full News

‘माझी शाळा, सुंदर शाळा’मध्ये सिंधुदुर्गातील सहा शाळांची बाजी…

जि. प. शाळांमध्ये कुणकेश्वर-कातवन प्रथम; खासगी शाळांत हिर्लोकच्या शिवाजी विद्यालयाचा डंका.. ⚡ओरोस ता ७-: राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात सिंधुदुर्गातील सहा शाळांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळविले आहे. जिल्हा परिषद आणि खासगी माध्यमिक शाळांच्या गटात प्रत्येकी तीन शाळांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक…

Read Full News

नवीन क्रीडा पोर्टलच्या तांत्रिक त्रुटी दूर करण्याची आणि जुने पोर्टल सुरू ठेवण्याची मागणी

सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांना निवेदन; ⚡मालवण ता.०७-:क्रीडा विषयक नवीन पोर्टल पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत जुने पोर्टल सुरू ठेवण्यात यावे आणि शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात यावी या आणि विविध मागण्यांचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय मधुकर शिंदे, कार्याध्यक्ष विजय तातोबा मागाडे आणि…

Read Full News

नाणोसमध्ये धोकादायक परिस्थितीची पंचायत समिती सदस्यांकडून पाहणी..

संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत तात्काळ उपाययोजना करण्याची केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०७-: नाणोस गावातील निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीची पंचायत समिती पदाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी सुमारे ११.३० वाजता प्रत्यक्ष पाहणी केली. पंचायत समिती उपसभापती श्री. गौरेश मुळीक, पंचायत समिती सदस्य श्री. जितू गावकर, अरोंदा मतदारसंघाच्या पंचायत समिती सदस्या सौ. स्नेहा कांबळी तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी…

Read Full News

माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडीत भव्य तिरंगा यात्रा…

भाजपच्या माध्यमातून आयोजन: विशाल परब संदीप गावडे यांची माहिती.. सावंतवाडी : राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्यासाठी देशाच्या सीमेवर आपल्या प्राणांची बाजी लावून मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि नव्या पिढीला राष्ट्रभक्तीचा संस्कार देण्यासाठी माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात करण्यात आले आहे. १० ऑगस्ट रोजी उपरलकर देवस्थान…

Read Full News

नगरपंचायतीच्या धडक कारवाईने भटक्या कुत्र्यांच्या संख्येला आळा…

⚡वैभववाडी ता.०७-: वाभवे वैभववाडी नगरपंचायत मार्फत बाजारपेठेतील भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बिजिकरण करण्यास कल‌ गुरुवार पासून सुरुवात केली काल गुरुवारी व आज शुक्रवारी दिवसभर भटक्या कुत्र्याना पडण्याची मोहिम युद्धपातळीवर सुरू होती या पकट मोहीमेमुळे शहरातील नागरिकांकडून नगरपंचायतीच्या कामाबाबत समाधान व्यक्त केलेगेले अनेक महिने वैभवाडी शहरात भटक्या भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला होता त्यामुळे शहरात रात्री व सकाळी…

Read Full News

प्रसिद्धीसाठी आरोप नको; सिंधुदुर्गात अन्न व पाणी तपासणी प्रयोगशाळेसाठी पाठपुरावा करा

बंडू हर्णे यांनी वस्तुस्थिती समजून व्यापारी व हॉटेल व्यावसायिकांच्या कायमस्वरूपी हितासाठी शासनस्तरावर ठोस प्रयत्न करावेत : सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्न व पाणी तपासणीच्या विषयावर माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केलेल्या वक्तव्यावर सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव यांनी प्रतिक्रिया देत, प्रसिद्धीसाठी आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा जिल्ह्यात शासकीय अन्न व पाणी तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी…

Read Full News

You cannot copy content of this page