बांद्यात शनिवारी रक्तदान शिबिर
⚡बांदा ता.०९-: बांद्याचा बाप्पा या नावाने सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्री विठ्ठल मंदिर ,बांदा च्या वतीने बांदा येथे शनिवार दि.12 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान ,सिंधुदुर्ग (शाखा – सावंतवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने या लोकोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.मंडळाने या आधी तीन वर्षे उत्स्फुर्त सहभागाने रक्तदान शिबीर यशस्वी…
