मेरी मेटी मेरा देश उपक्रमाअंतर्गत
किर्लोस येथे पंचप्रण शपथ कार्यक्रम

⚡कणकवली ता.०९-: स्वातत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मेरी मेटी मेरा देश या उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय किर्लोस येथे ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता पंचप्रण शपथ घेण्यात आली.

त्यावेळी किर्लोस सरपंच सौ. साक्षी चव्हाण, उपसरपंच अजित लाड, ग्रामपंचायत सदस्य प्रविण घाडीगावकर, गुरुनाथ चव्हाण पोलीस पाटील किशोर लाड, मुख्याध्यापक सौ. राणे , पाताडे , नितीन कदम, आशा वर्कर सौ.समिशा लाड, सीआरपी गायत्री चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page