भाईसाहेब सावंत समाधीस्थळाला सतेज पाटील यांची भेट…

जन्मशताब्दी निमित्त वाहिली आदरांजली..

⚡सावंतवाडी ता.०९-: माजी आरोग्य मंत्री लोकनेते स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज सावंतवाडी दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी माजगाव येथील त्यांच्या प्रेरणा या समाधीस्थळी भेट देऊन आदरांजली वाहिली.
यावेळी काॅग्रेस नेते विकास सावंत, अमोल सावंत काॅग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, साईनाथ चव्हाण, अरविंद मोंडकर,रवींद्र म्हापसेकर,सुधीर मल्हार,आबा सावंत उपस्थित होते.

You cannot copy content of this page