Headlines

पालकमंत्री नितेश राणे रविवार १४ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

⚡कणकवली ता.१३-:राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे रविवार १४ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तर ओमगणेश निवासस्थानी पालकमंत्री नितेश राणे हे जनतेच्या गाठी भेटी घेणार आहेत. नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तर ओमगणेश…

Read More

कुडाळमध्ये वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ…

आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य :भूजल पातळी वाढविण्यासाठी शहरात ५ हजार झाडे लावणार.. ⚡कुडाळ ता.१३-: ‘एकच ध्यास, हरित कुडाळचा विकास’ या टॅगलाईन अंतर्गत आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ शहरात भव्य अशी तब्बल ५ हजार वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते महालक्ष्मी मंदिर पासून करण्यात…

Read More

“फार्मसी क्षेत्रात रोजगारासह उच्च शिक्षणाच्या विपुल संधी”…

डॉ. विजय जगताप:भोसले फार्मसी कॉलेजमध्ये फार्मसी क्षेत्राच्या व्यापक व्याप्तीवर मार्गदर्शन.. ⚡सावंतवाडी ता.१३-: यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले फार्मसी करिअर मार्गदर्शन सत्र आज उत्साहात पार पडले. या सत्रात विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील शिक्षण, करिअर संधी, प्रवेश प्रक्रिया आणि उद्योगक्षेत्रातील रोजगाराच्या विविध पर्यायांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले._ कार्यक्रमाचे प्रमुख…

Read More

वेंगुर्ला येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षाच्या वाटचालीनिमीत्त विशेष कार्यक्रम संपन्न…

⚡वेंगुर्ला ता.१३-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षाच्या यशस्वी वाटचालीनिमित्त वेंगुर्ला येथेभाजपच्या वतीने चांदेरकरबुवा विठ्ठल मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवां यांना शाल व पुष्पहार घालुन वारकरी संप्रदायाचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर महाआरती करण्यात आली.तसेच कमला एकादशीनिमित्त अरुण सावंत बुवांचे किर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष व नगरसेविका अँड….

Read More

आमदार निलेश राणे यांनी नाट्यप्रेमींना दिलेला शब्द पूर्ण…

कुडाळ येथील मच्छीन्द्रनाथ कांबळी नाट्यगृहासाठी १० कोटी तर मामा वरेरकर नाट्यगृहासाठी १० कोटी असा एकूण २० कोटींचा निधी मंजूर. ⚡कुडाळ ता.१३-: आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून कुडाळ नगरपंचायत क्षेत्रातील रंगकर्मी मच्छीन्द्रनाथ कांबळी नाट्यगृहासाठी १० कोटी तर मालवण नगरपरिषदेच्या मामा वरेरकर नाट्यगृहासाठी…

Read More

“टीका माझ्यावर करा, राजघराण्यावर नाही…

नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले: “ग्रो बीग खासगी संस्था, सामाजिक नाही; नगरपरिषदेचे उत्पन्न वाढविणे हेच उद्दिष्ट.. सावंतवाडी : ग्रो बीग टेक्नॉलॉजी ही सामाजिक संस्था नसून खासगी कंपनी असल्याने नगरपरिषदेकडून नियमानुसार भाडे आकारणी करण्यात आली आहे. मात्र, संबंधित संस्थेने १५ दिवसांचेच भाडे भरून दीड महिना जागेचा वापर केला असून, एका खोलीची परवानगी घेऊन तीन खोल्यांचा वापर केल्याचा आरोप…

Read More

कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या छात्रसैनिकांची एनसीसी शिबिरात चमकदार कामगिरी..

⚡सावंतवाडी ता.१२-: ओरोस येथील एनसीसीच्या संयुक्त प्रशिक्षण शिबिरात कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या छात्रसैनिकांनी वक्तृत्व स्पर्धेत सुवर्णपदक आणि सांघिक क्रीडा प्रकारात उपविजेतेपद मिळवून उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा नावलौकिक वाढविला.वक्तृत्व स्पर्धेत कॅडेट दुर्वांग वालावलकर आणि कॅडेट कनिष्का जळवी यांनी सुवर्णपदक पटकाविले, तर सांघिक क्रीडा प्रकारात कॅडेट राजदीप बांदेलकर आणि कॅडेट अक्षरा गवळी यांनी उपविजेतेपद प्राप्त केले. दहा…

Read More

नगराध्यक्षांची वागणूक ट्रम्पसारखी”…

मायकल डिसोजा :२०० स्क्वेअर फूट जागेसाठी १५ दिवसांचे १.८० लाख भाडे; ⚡सावंतवाडी ता.१२-: १५ दिवसांकरिता २०० स्क्वेअर फूट जागेच नगराध्यक्षांनी १ लाख ८० हजार भाड आमच्याकडे मागितल. एक महिन्यासाठी हा रेट ३ लाख ६० हजार होत असून हे भाड अमेरिकेच आहे. नगराध्यक्षांची वागणूक अमेरिकेच्या ट्रम्प सारखी असून उपनगराध्यक्षांनी शेरा मारला म्हणून हे त्यांनी केल आहे‌….

Read More

मालवणचे संत साहित्याचे गाढे अभ्यासक, संतचरित्रकार रवींद्र धामापूरकर यांचे निधन…

⚡मालवण ता.१२-:मालवणचे संतचरित्रकार आणि मालवणच्या अ. शि. दे. टोपीवाला हायस्कुलचे सेवानिवृत्त शिक्षक रवींद्र दाजी धामापूरकर यांचे काल गुरुवारी रात्री वयाच्या ७९ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. आज सकाळी धुरीवाडा येथील कासवकर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मालवण धुरीवाडा येथील रहिवासी आणि तळगावचे सुपुत्र रवींद्र दाजी धामापूरकर यांचा जन्म २९ एप्रिल १९४७ रोजी झाला. रवींद्र धामापूरकर…

Read More

समाजसेवेचे व्रत जोपासा…

जि. प. सदस्य रुपेश पावसकर:कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात प्रतिपादन.. ⚡मालवण ता.१२-:शिक्षण ही सध्या काळाची गरज बनली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात उच्चशिक्षण घेणे गरजेचे आहे. शिक्षणातूनच भविष्यातील समाज घडणार आहे. शिक्षणातून तुमची प्रगती नक्कीच होईल तुम्ही यशाच्या शिखरावर पोचणार पण हे सर्व मिळविताना आपल्या समाजाचा विसर पडू देऊ नका आपण…

Read More
You cannot copy content of this page