राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ९५ प्रकरणे निकाली
⚡वेंगुर्ला ता.१०-: वेंगुर्ला दिवाणी न्यायालयात ९ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण ९५ प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली असून २१ लाख १२ हजार १०३ एवढी रक्कम वसुल करण्यात आली. तालुका विधी सेवा समिती वेंगुर्ला व तालुका बार संघटना वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश श्रीमती के.के.पाटील, सहदिवाणी न्यायाधीश डी.वाय.रायरीकर,…
