मदर तेरेसा स्कूलच्या साक्षीची व्हॉलीबॉल राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड…
⚡वेंगुर्ले ता.३०-: एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाट येथे झालेल्या विभाग स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मदर तेरेसा स्कूलच्या इयत्ता दहावी शिकणाऱ्या कुमारी साक्षी सतीश शेट्टी हिने निवड चाचणी मध्ये सहभाग घेतला होता या तिने उत्कृष्ट कामगिरी केली त्यामुळे तिची पालघर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धा पालघर येथे 1 ऑक्टोबर ते…
