मोती तलावात अज्ञात इसम पडला..

शोध मोहीम सुरू; नागरिकांची गर्दी

⚡सावंतवाडी ता.२९-: येथील नगरपालिकेसमोर मोती तलावात एक इसम पडल्याची घटना आज रात्री घडले दरम्यान घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून शोध मोहीम कार्य सुरू आहे. दरम्यान तो इसम पडल्याचं काहींना निदर्शनात आले.

You cannot copy content of this page