⚡सावंतवाडी ता.२९-: विनयभंग केल्याच्या आरोपातून माजी नगरसेवक नासीर शेख यांची आज प्रथमवर्ग न्यायलयाने निर्दोष मुक्तता केली आहे. याकामी आरोपीतर्फे अँड. परिमल नाईक आणि अँड सुशील राजगे यांनी काम पाहिले.
यावेळी आपली नाहक बदनामी केली म्हणून फिर्यादी विरोधात आपण अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती नासीर शेख यांनी दिली आहे.
