पंचायत समितीच्या नवीन इमारत बांधकामासाठी १४ कोटी ५० लाख अंदाजपत्रकीयला मान्यता…
मंत्री दीपक केसरकर:ग्रामीण भागातील लोकांना चांगली सेवा मिळणार … ⚡सावंतवाडी ता.१०-: येथील पंचायत समितीच्या नवीन इमारत बांधकामासाठी १४ कोटी ५० लाख रूपये इतक्या अंदाजपत्रकीय किंमतीच्या कामांस शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे सावंतवाडी पंचायत समितीचा रखडलेला प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री तथा स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी दिली.तर नव्या इमारतीमुळे ग्रामीण भागातील…
