सावंतवाडीत पी एफ डॉन्टस यांची 12 रोजी शोकसभा…

नवसरणी येथे आयोजन; उपस्थित राहण्याचे हितचिंतकांची आवाहन

⚡सावंतवाडी ता.१०-: सहकाररत्न पी.एफ .डॉन्टस यांची शोकसभा दि. 12 रोजी सकाळी 11 वाजता नवसारी केंद्र येथे आयोजन करण्यात आले आहे. तरी या शोकसभेला सर्वांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वहावी असे आवाहन पी.एफ. डॉन्टस यांचे सर्व हितचिंतक मित्र मंडळ व विविध संस्था व परिवाराकडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page