बांदा येथे उद्या वीज ग्राहक बैठक

⚡सावंतवाडी ता.१०-: विजग्राहक संघटना सिंधुदुर्ग व व्यापारी संघटना सिंधुदुर्ग संलग्न वीज ग्राहक संघटना सावंतवाडीची विभागीय बैठक ग्रामपंचायत सभागृह बांदा येथे बुधवार दिनांक ११/१०/२०२३ रोजी संध्याकाळी ठीक ०४:०० वाजता घेण्यात येणार आहे.तरी सर्व वीज ग्राहकांनी वीजे संदर्भात काही तक्रार असल्यास लेखी तक्रार घेऊन बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे

You cannot copy content of this page