अल निनोच्या संकटावर मात करण्यासाठी कृषीदिनी पाणी पुनर्भरणाचा संकल्प…
सिंधुदुर्गात भविष्यात भीषण पाणी टंचाईची शक्यता; विंधन विहिरी, विहिरींमध्ये जलसाठा वाढविण्यावर कृषी समितीचा भर.. ओरोस ता १७अल निनोमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा दुष्काळ पसरण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी भीषण पाणी टंचाई जाणवणार आहे. त्यामुळे यावर्षी होणारा १ जुलै रोजीचा कृषीदीन विंधन विहिरी, विहिरीमध्ये पाणी पुनर्भरण कार्यक्रम राबवून साजरा करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या कृषी समितीच्या मासिक सभेत…
