राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्या जिल्हा दौऱ्यावर…
⚡सावंतवाडी ता.१९-: राज्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्यांचा नियोजित दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे असणार आहे.
⚡सावंतवाडी ता.१९-: राज्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्यांचा नियोजित दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे असणार आहे.
▪️नवरात्रौत्सवाला केले निमंत्रित; विशाल परब यांनी दिले सहकार्याचे आश्वासन.. ⚡सावंतवाडी ता.०८-: बांदा येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव गांधी चौक मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपाचे युवा नेतृत्व तथा उद्योजक विशाल परब यांची भेट घेत नवरात्रोत्सवाला निमंत्रित केले आहे. श्री परब हे आज आपल्या कार्यालयात उपस्थित असताना यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत निमंत्रण केले. दरम्यान यावेळी परब यांनी सहकार्याचा देखील…
⚡बांदा ता.१९-: दरवर्षी प्रमाणे यंदाही बांदा येथील आमची वाडी देऊळवाडी तर्फे नरक चतुर्दशी निमित्त ११ नोव्हेंबर रोजी भव्य खुल्या व ग्रामीण नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ८ ते १० या वेळेत बांदा येथील बांदेश्वर मंदिर येथे हि स्पर्धा संपन्न होणार आहे. नरकासुर स्पर्धे दरम्यान अनेक मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. खुल्या…
⚡कणकवली ता.१९-: युवासेनेने आमदार नितेश राणे यांना विचारलेल्या 10 प्रश्नांची पत्रक फोंडाघाट बाजारपेठेत वाटण्यात आली. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या माध्यमातून युवासेनेने प्रसिद्ध केलेल्या त्या पत्रकाची. जनतेच्या मनातील प्रश्न या पत्रकाद्वारे आमदार नितेश राणेंना विचारण्यात आले आहेत अशी भावना सामान्य नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. फोंडाघाट बाजारा दिवशीच ही पत्रक युवासेनेनी वाटली. त्यामुळे पंचक्रोशीतील वाघेरी,…
शिक्षक परत बोलावण्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन.. ⚡दोडामार्ग,ता.१९-: उसप बोकारवाडीतील शाळेत कामगिरीवर पाठवलेला शिक्षक पुन्हा शाळेत बोलावण्यासाठी खोक्रल ग्रामस्थांनी कालपासून शाळा बंद आंदोलन केले. आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. त्यांनी मुलांना शाळेत न पाठवता शाळाच मंदिरात भरवली.त्यामुळे शाळा बंद;शिक्षण सुरू असे चित्र पाहायला मिळाले.जूनमध्ये शाळा सुरू झाल्यापासून एकच शिक्षक शाळेत कर्तव्यावर आहे.या शाळेतील दुसरे शिक्षक शिक्षण विभागाने…
सावंतवाडी शहराच्या वतीने अजय गोंदावळे यांच्याकडून बॅनरबाजी.. ⚡सावंतवाडी ता.१९-: भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सायंकाळी सावंतवाडी दाखल होत आहे याच पार्श्वभूमीवर भाजपा शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी त्यांच्या स्वागताचे बॅनर शहरात लावून वातावरण निर्मिती केली आहे. विधानसभा कार्यालय आणि वाॅर रूमचे उद्घाटन आज चंद्रशेखर बावनकुळे यांच्या होत आहे. यासाठी ते सावंतवाडी दाखल…
मळगाव येथील पहाटेची घटना:सुदैवाने गाडीत कोणी नसल्याने दुर्घटना टळली; मात्र, गाडी जळून खाक.. ⚡सावंतवाडी ता.१९-: स्थानक परिसरात कार पार्क करून नातेवाईकांना रेल्वे गाडीत बसविण्यासाठी गेले असताना ह्युंदाई आय ट्वेंटी कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. पहाटे ५ च्या सुमारास मळगांवस्थित सावंतवाडी रोड स्थानकात ही घटना घडली. सुदैवाने या वेळी गाडीत कोणी नसल्याने दुर्घटना टळली. मात्र,…
आमदार नितेश राणे यांचे संजय राऊत यांना आव्हान:मतांच्या राजकारणासाठी संजय राऊत मोदींवर टीका करत आहे… ⚡कणकवली ता.१९-: ललित पाटील जेव्हा तोंड उघडेल तेव्हा उबाठा सेनेचे अनेक नेते जेलमध्ये असतील. त्यामुळे नाशिकमध्ये मोर्चा काढण्यापेक्षा एक मोर्चा मातोश्री वर काढावा. कारण ड्रग्स माफियांच्या सर्वात जवळचा मोठा मित्र मातोश्रीवर आहे. सुशांत सिंग प्रकरणात न्यायालयात कॅव्हेट दाखल करणे याला,”चोर…
⚡कणकवली ता.१९-: कुर्ली देवधर पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यात फोंडा – साईनगर येथे ३१ ऑगस्ट रोजी उदय रमेश शिरवलकर या शाळकरी मुलाचा अपघाती मृत्यू झाला . सदर मुलाच्या कुटुंबाची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे. या कुटुंबाला मदत न मिळाल्याससिंधुदुर्गातील तमाम चर्मकार समाज बांधवांच्यावतीने सदर कुटुंबास न्याय मिळेपर्यंत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संबंधीत समाज संघटना प्रतिनिधीनी दिला…
⚡कणकवली ता.१९-: अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर,जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष दादा कुडतरकर आणि संजय मालंडकर, नगरपंचायत निवृत्त कर्मचारी सुभाष उबाळे यांच्या हस्ते सौ. शितल रामदास मांजरेकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलेतसेच या प्रसंगी १५ दिवसा पूर्वी वॉटर सप्लाय मुंबई विभागातून निवृत्त झालेले कर्मचारी सदानंद पारकर यांचा…